स्कोअरग्राफ मिडीया
टी 20 वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल मुंबई महाराष्ट्रातील खेळाडूंचा विधानभवनात सन्मान करण्यात आला. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल यांना Standing Ovation देण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण खूप गाजले. आपल्या खास शैलीत त्यांनी खेळाडूंचे कौतुक केले आणि आम्हाला तुमचा अभिमान असल्याचेही सांगितले.
याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी केलेले संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा…

Author: Scoregraph Media
Post Views: 305



