स्कोअरग्राफ मिडीया
आज अखेर वाल्मिक कराड पुणे येथील सीआयडीच्या कार्यालयात शरण आले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन मुख्य संशयित आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. याच प्रकरणाशी संबंध असलेल्या खंडणी प्रकरणातून वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आका म्हणून सभागृहात व मिडीयातही वाल्मिक कराड यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता. परंतु कराड हे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. सीआयडी ने त्यांच्याभोवती व नातेवाईकांच्या भोवती कारवाईचा फार्स आवळल्यानंतर आज वाल्मिक कराड पुणे येथील सीआयडीच्या कार्यालयात शरण आले आहेत.
पोलिसांना शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराडने एक व्हिडिओ शेअर केला आहे… व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

Author: Scoregraph Media
Post Views: 242



