Scoregraph Media

Scoregraph Motivation : आरोग्य आणि संपत्ती

स्कोअरग्राफ मोटीवेशन

गुणवत्तापूर्ण आयुष्य जगण्यासाठी आरोग्य आणि संपत्ती या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. कारण माणसाचं हसणं, रडणं, कुढणं, रागावणं, चिडणं याच्या मुळाशी याच त्या दोन गोष्टी असतात. मनुष्याची दु:खे असंख्य प्रकारची असतात. मात्र शरीराने खंगलेली आणि पैश्याने कंगाल झालेली माणसं जगात सर्वात जास्त दु:खी असतात. त्यामुळे पैसा आणि आरोग्य याचा समतोल आपण साधलाच पाहिजे.

Spread the love

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज

[democracy id="1"]