Scoregraph Media

हर्षवर्धन पाटील यांचा सरकारला घरचा आहेर, विधानसभा उमेदवारी व साखर दराबाबत सविस्तर पत्रकार परिषद

स्कोअरग्राफ मिडीया

माजी सहकार मंत्री व भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी दुधाला 35 रुपये हमीभाव देण्याची मागणी सरकारकडे केली असून या अधिवेशनात याबाबत सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी करून हर्षवर्धन पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. अशी मागणी करुन आपण शेतकऱ्यांसोबत असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.

याबाबत हर्षवर्धन पाटील यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेत दूध दर, साखर कारखानदारी ते इंदापूरची विधानसभा उमेदवारी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
या बातमीचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा…

Spread the love

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज

[democracy id="1"]