स्कोअरग्राफ मिडीया
देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.
सध्या उप लष्करप्रमुख म्हणून कार्यरत असलेले ले. ज. द्विवेदी यांनी आजपर्यंतच्या सुमारे ४० वर्षांच्या कारकिर्दीत लष्करात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. तसेच पाकिस्तान आणि चीन सीमेवर काम करण्याचा मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ते भारतीय लष्कराची जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Author: Scoregraph Media
Post Views: 203



