स्कोअरग्राफ मिडीया
देशात आज लोकशाहीचा उत्सव सुरू असून देशाचे गृहमंत्री व भारतीय जनता पार्टीचे दबंग नेते अमित शहा यांनी आज एक नवीन रेकॉर्ड केला आहे.गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून अमित शहा हे तब्बल 07 लाख 43 हजार 500 मतांनी विजयी झाले आहेत. सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा मान अमित शहा यांनी मिळवला आहे. अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेसच्या सोनल पटेल या उमेदवार होत्या. अमित शहा यांना 10,09,395 एवढी मते मिळाली तर सोनल पटेल यांना 2,65,895 एवढी मते मिळाली आणि तब्बल 07 लाख 43 हजार 500 मतांनी अमित शहा विजयी झाले आहेत.

Author: Scoregraph Media
Post Views: 279



