Scoregraph Media

वरकुटे येथील अनुराग भोंग चे सातारा सैनिकी स्कूल प्रवेश पात्रता परीक्षेत यश

स्कोअरग्राफ मीडिया

वरकुटे खुर्द येथील अनुराग तेजस भोंग याने इयत्ता सहावी प्रवेशासाठी असलेल्या अखिल भारतीय सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेत 300 पैकी 255 गुण मिळवून सातारा सैनिकी स्कूल प्रवेशासाठी तो पात्र ठरला आहे. गतवर्षी नवोदय पात्रता परीक्षेतही तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. या यशासाठी अनुरागला त्याचे आई-वडील डॉक्टर सुवर्णा भोंग व डॉक्टर तेजस भोंग आणि शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल अनुरागचे कौतुक होत आहे.

Spread the love

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज

[democracy id="1"]