Scoregraph Media

पिटकेश्वर जि. प. शाळेत चिमुकल्यांनी भरवला आठवडे बाजार

स्कोअरग्राफ मिडीया 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिटकेश्वर या ठिकाणी आनंदी आठवडे बाजाराचे आयोजन करण्यात आले. त्या निमित्त विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारच्या  भाज्या, फळे विक्रीसाठी आणले होते. शिक्षकांनी व पालकांनी खरेदीचा आनंद लुटला. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिक सौ.कल्पना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.उद्घाटन केंद्र प्रमुख आणि उपसरपंच आणि व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचे हस्ते झाले.

Spread the love

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज

[democracy id="1"]