स्कोअरग्राफ मिडीया
इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथे मिनी एमआयडीसी करण्यास आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. त्यानंतर जंक्शन येथे स्थानिकांनी एकच जल्लोष केला व आमदार दत्तात्रय भरणे यांना पेढा भरवून आनंद साजरा केला. याप्रसंगी आमदार भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून तो स्पीकरवर ठेवला व अजित पवार यांनी जंक्शनकरांशी संवाद साधला. काय म्हणाले दादा ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा…
Author: Scoregraph Media
Post Views: 217